Breaking News
Ahilyanagar Fake Note Crime |राहुरीत बनावट नोटा प्रकरण उघडकीस : 66 लाखांसह तिघांना अटक.. Koparagoan | कोपरगावात बिबट्याच्या जबड्यातून आजोबांनी वाचवला चार वर्षांचा नातू! Shaheed Sandip Gaikar | शहीद संदीप गायकर यांना अखेरचा निरोप; ब्राह्मणवाडा गावात शोकसागर पाकिस्तानप्रेमींना दहशतवाद्यांच्या हवाली करा; शिर्डीत मंत्री विखेंचा स्फोटक घणाघात Shirdi | शिर्डीत बनावट पोलीस अधिकारी अटकेत, श्रीरामपुरचा जग्गू इरानी अखेर धरला Shirdi Trust Update | शिर्डी साई संस्थानवर प्रशासकीय समितीची स्थापना Shirdi News | शिर्डीत देणगीदारांसाठी नवीन धोरण, व्हीआयपी रकमेची मर्यादा घटवली शिर्डीतील गुटखा किंगला राजकीय वरदहस्त? चार लाखांचा गुटखा जप्त.. Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य Maharashtra Alert | पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटन स्थळांवर अलर्ट? चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी परिसरात ऑनलाइन वेश्या व्यवसाय? पोलिसांकडून पर्दाफाश पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सफुल्ला खालीद कोण? Shirdi Ambani News | आई नंतर पुत्र आकाश अंबानीं साईचरणी लीन
24.8 C
Maharashtra
Tuesday, July 1, 2025

महायुतीच्या यशाबाबत बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

- Advertisement -

राजकारण : महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण महायुतीला हवं तसं यश मिळालं नाही, महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, असं म्हणत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा अहेर दिला आहे.

सचिन तेंडूलकरच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणी बच्चू कडू यांनी सचिनने केलेल्या रम्मीच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी माध्यमांशी बोलत असताना लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाकित वर्तवलं आहे.

‘आम्हाला असं वाटत होतं महायुतीला भरघोस मतं मिळतील. जास्त जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण असं काही घडलं नाही. लोकांच्या नाराजी समोर आल्या आहेत. दोन्ही पक्षाला धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न केला. मुद्यांपासून निवडणुका दूर राहिल्या आहे. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

<!-- wp:social-links --><ul class="wp-block-social-links"><!-- wp:social-link {"url":"https://gravatar.com/sp24taas13d8ff736a","service":"gravatar","rel":"me"} /--></ul><!-- /wp:social-links -->

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
315,632SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles